April 15, 2025 2:46 PM
NDRFच्या पाचव्या बटालियनकडून अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सरावाचे आयोजन
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाचव्या बटालियनने आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसाद विषयक सराव आयोजित केले होते. पूर, दरडी कोसळणे, भूकंप तसेच र...