April 5, 2025 10:43 AM
केंद्रीय रेल्वे मंत्री आजपासून दोन दिवस तामिळनाडूच्या दौऱ्यावर
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आजपासून तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान, वैष्णव आधुनिकीकृत पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाच्या अंतिम तयारीचे...