December 16, 2024 3:47 PM
विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त
विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण...