January 15, 2025 8:43 PM
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना अटक
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर येओल यांना ग्योंगगी प्रांतातल्या ग्वानचेओन इथल्या तपास कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी ...