April 4, 2025 1:34 PM
यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य – संवैधानिक न्यायालयानं
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य असल्याचं देशाच्या संवैधानिक न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित निर्णयात न्यायालयाच्य...