January 25, 2025 7:17 PM
यवतमाळ जिल्ह्यातील बस अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...