March 11, 2025 2:48 PM
क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं
क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं आहे आणि मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे जॉर्डनमधे अम्मान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठ...