September 27, 2024 8:07 PM
पर्यटन मंत्रालयाकडून ‘पर्यटन मित्र’ आणि ‘पर्यटन दीदी’ उपक्रम सुरू
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज पर्यटन विभागानं देशभरात विविध उपक्रम आयोजित केले होते. या दिनानिमित्त केंद्रसरकारने “पर्यटन मित्र” आणि “पर्यटन दीदी” हे दोन नवीन उपक्रम सुरु केले. या उपक्रमा...