January 7, 2025 10:52 AM
जागतिक टेबल टेनिस स्टार 2025 स्पर्धेला कतारमधील दोहा येथे सुरुवात
जागतिक टेबल टेनिस स्टार 2025 स्पर्धेची सुरुवात काल कतारमधील दोहा इथं झाली. पुरुष एकेरी पात्रता फेरीमध्ये, भारताच्या अनिर्बन घोषने इराणच्या नवी शम्सचा 3-2 असा पराभव केला, स्नेहित सुरवज्जुलानं प...