March 14, 2025 10:25 AM
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारत अव्वल
नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारतानं 134 पदकांसह अव्वल क्रमांक पटकावला. यामध्ये 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गोळफेकीत भारत...