April 7, 2025 7:40 PM
गरोदरपणा आणि बाळंतपणाशी निगडित कारणांनी दररोज ७०० महिलांचा मृत्यू-WHO
गरोदरपणा आणि बाळंतपणाशी निगडित कारणांनी २०२३ या वर्षात जगात प्रत्येक दोन मिनिटाला एका महिलेचा किंवा दररोज ७०० महिलांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेनं आ...