December 9, 2024 10:04 AM
विश्व बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याची ११व्या फेरीत आघाडी
फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश यानं ६-५ अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ११ व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या डिंग लिरेनवर मा...