April 26, 2025 8:36 PM
गेल्या दहा वर्षात देशातले १७ कोटींहून अधिक नागरिक गरीबीमुक्त झाल्याचा जागतिक बँकेचा अहवाल
देशातल्या दारिद्रय रेषेखालील नागरिकांची संख्या कमी होत असून गेल्या दहा वर्षात भारतानं १७ कोटी १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. भारतीय नागरिकांच्या आर्थिक स्तरा...