September 14, 2024 6:12 PM
जागतिक बांबू दिनानिमित्त १८ सप्टेंबरला मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये विशेष परिसंवादाचं आयोजन
बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशानं १८ सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकार आणि लातूरच्या फिनिक्स फाऊंडेशनत...