June 19, 2024 7:47 PM
महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत लढत
महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरु इथं सुरू आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बळींच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आ...