December 2, 2024 8:02 PM
भामरागड दलमची सदस्य असलेल्या नक्षल महिलेचं पोलीस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण
गडचिरोली जिल्ह्यात आज भामरागड दलमची सदस्य असलेल्या एका नक्षल महिलेनं पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. ८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. राज्य ...