December 21, 2024 9:22 AM
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही कामकाजाचा शेवट निदर्शनं आणि गोंधळातच झाला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरुन तर सत्ताधाऱ्यांनी काँग्र...