March 23, 2025 8:13 PM
दक्षिण कोरियात जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालय भागात आपत्ती घोषित
दक्षिण कोरियात जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालयानं या भागात आपत्ती घोषित केली आहे. ही आग देशाच्या आग्नेय भागातल्या जंगलांना लागली आहे. या आगीत कमीत कमी ४ जणांचा मृत्यू झाला असून...