January 31, 2025 4:03 PM
जागतिक आरोग्य संघटनेकडून नवी मार्गदर्शक तत्व जारी
उच्च रक्तदाब आणि हृदयरोगावर प्रतिबंधक उपायांचा एक भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. त्यात नेहमीच्या मिठाऐवजी पोटॅशियमचं प्रमाण अधिक असलेल्या मिठाच्...