April 7, 2025 1:50 PM
अमेरिकेनं नवं कर लागू केल्यानंतर अनेक देशांचा व्हाईट हाऊसशी संपर्क
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवं कर धोरण लागू केल्यानंतर व्यापारविषयक चर्चा सुरू करण्यासाठी पन्नासहून अधिक देशांनी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे. यामुळे गेल्या आठवड्...