June 25, 2024 9:45 AM
गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा
गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले घाऊक, किरकोळ व्यापारी, ...