February 28, 2025 7:34 PM
नागरिकांना राज्य सरकारच्या ५०० सेवा व्हॉट्सअपद्वारे मिळणार
राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे व्हॉट्सॲप गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. यामुळे राज्य सरका...