September 3, 2024 8:03 PM
पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला आणि बालक अत्याचार विरोधी विधेयक आवाजी मतदानानं मंजूर
पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज अपराजिता महिला आणि बालक अत्याचार विरोधी विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं. कोलकाता इथं एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर...