July 2, 2024 1:13 PM
उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता
उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये प�...