डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 27, 2024 8:24 PM

फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा

फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तसंच आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता आह...

October 13, 2024 1:27 PM

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात, केरळ, माहे, आणि तमिळनाडू येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, ना...

September 8, 2024 1:52 PM

तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत महबुबाबाद इथे १८२ मिलीमीटर तर खम्मममधल्या तल्लाडा इथे १२२ मिलीमीटर पावसा...

September 8, 2024 1:50 PM

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि यानम इथे आज अत्यंत मुसळधार पाऊ...

August 5, 2024 9:59 AM

महाराष्ट्रात पुण्यासह अन्य भागात जोरदार पाऊस, पूरस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात काल पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागाला काल पुन्हा जोरदार पावसानं झोडपून काढलं. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर काय...

August 4, 2024 1:46 PM

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर...

August 4, 2024 9:56 AM

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळं धरणं भरली, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर ...