January 27, 2025 8:09 PM
केंद्र सरकारकडून वेव्ह बाजार, वेव्ह पुरस्कार आणि वा उस्ताद चॅलेंजची घोषणा
माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वेव्ज बाजार’, तसंच ‘वा उस्ताद चॅलेंज आणि वेव्ज पुरस्कार’चा प्रा...