February 18, 2025 8:23 PM
WAVES अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू
वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्हिडीओ पद्धतीचे आशय तयार करणारे किंवा संकलन विषयात आवड असणारे विद्यार...