March 5, 2025 7:14 PM
WAVES 2025: अंतर्गत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेचा समावेश
क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग असलेल्या वेव्हज इंडिया अंतर्गत बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत भारतातल्या विविध ठिकाणांचं हवाई चित्रीकरण करण्याचं ...