March 12, 2025 1:28 PM
वेव्हजमध्ये सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धेचं आयोजन
क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत होणाऱ्या वेव्हज २०२५ परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ११२ संगीतकारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८० शास्त्रीय संगीत...