March 25, 2025 7:44 PM
वेव्हज परिषदेसाठी अभिनेता अक्षय कुमारच्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज जागतिक दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्हज २०२५ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे. समाज माध्यमावर सामायिक केलेल्य...