April 1, 2025 2:36 PM
मुंबईत वेव्हज् परिषदे दरम्यान वेव्हज् बाजाराचही आयोजन
मुंबईत होणाऱ्या वेव्हज् परिषदेच्या दरम्यान वेव्हज् बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आ...