June 13, 2024 8:59 PM
दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे अप्पर युमना नदी बोर्डाला निर्देश
दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज अप्पर यमुना नदी बोर्डाला दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारनं मानवतावादी दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्...