February 10, 2025 3:34 PM
सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवणार – मंत्री पंकजा मुंडे
सांडपाण्य़ाचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा बनवणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. आयआयटी पवई इथं ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सांडपाण्...