January 11, 2025 3:42 PM
वाशिम इथं सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी आरोपींना अटक
वाशिम इथं झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे. अमरावती विभागीय पोलिसांसह वाशिम, यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केल...