July 7, 2024 7:57 PM
लातूर : वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक दिंडीत सहभागी
लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक आ...