April 5, 2025 7:34 PM
वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक जारी
वक्फ सुधारणा विधेयकाबाबातच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने जारी केलं आहे. १९९५च्या वक्फ कायद्यापूर्वीची कोणतीही मालमत्ता या कायद्यान्वये ताब्यात घेतली ...