April 4, 2025 1:18 PM
वक्फ सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर १२८ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं, तर, ९५ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. हे विध...