April 16, 2025 4:00 PM
वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला रोहित शर्मा ह्याचं नाव
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्ण...