January 3, 2025 2:17 PM
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुमारे ५० उड...