March 14, 2025 1:25 PM
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची जागतिक नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त
युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी सातत्यानं लक्ष घातल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी कृतज्ञता व्यक्त केली ...