December 31, 2024 1:37 PM
प्राप्तीकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी विवाद से विश्वास योजनेला मुदतवाढ
प्राप्तीकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विवाद से विश्वास या योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. करदात्यांना ठराविक टक्केवार...