July 18, 2024 3:22 PM
बेलारूस 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार
बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. हे धोरण उद्यापासून लागू होईल आणि या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत चा...