November 22, 2024 7:58 PM
नालासोपारा प्रकरणात विनोद तावडे यांचा काँग्रेसविरोधात मानहानीचा दावा
भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाख...