August 12, 2024 1:02 PM
नागपूर नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं निधन
नागपूरच्या नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. डेंगू वरच्या उपचारांसाठी ते मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. माहेश्वरी ...