February 15, 2025 10:25 AM
ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन
पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं काल डेहराडून इथं निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. सर्वोदयी कार्यकर्त्या असलेल्या विमला बहुगुणा यांनी 1953 ते 1955 दरम्यान ...