March 21, 2025 9:22 AM
विकसित भारतासाठी गावांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्याचं प्रतिपादन
विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून गावांचा विकास करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धाम इथ...