March 24, 2025 3:41 PM
विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधानसभेचे कामकाज ...