March 18, 2025 7:43 PM
राज्यातल्या परिवहन विभागाशी संबधित विषयांवर विधानभवनात बैठक
राज्यातल्या परिवहन विभागाशी संबधित विविध विषयांवर आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग, सावंतवाडी आणि आंबोली या बसस्थानकांचा बांधा, वापरा आणि हस्तांतरीत क...