January 1, 2025 3:39 PM
विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्मयीन पुरस्कार आज जाहीर झाले. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान` या ग्रंथाला बहाल ...