December 13, 2024 11:03 AM
भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा
भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा ५३ वा वर्धापनदिन येत्या 16 तारखेला साजरा केला...